Posts

Showing posts from June 16, 2020

निदेशकांना आनंदाची बातमी , संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त , निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना वर आधारित ONLINE KARAOKE COMPETITION मध्ये भाग सहभागी होण्याची सुवर्ण संधी

Image
आनंदाची बातमी , सर्व सभासदांना नमस्कार ,  महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,  कोरोनाच्या या पार्श्वभूमी मध्ये नैराश्य या भावनेवर मात करण्यासाठी निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION  चे  आयोजण दिनांक 02 जून 2020 पासून करण्यात आले आहे  ,  स्पर्धा दर आठवडा सुरवातीपासून , सोमवार पासून ते शनिवार पर्यंत स्पर्धा खुली राहील , दर रविवारी निकाल जाहीर होणार , संपूर्ण स्पर्धेतून 3 गाणे निवड होईल , स्पर्धेच्या   परिक्षणाचे काम श्री भोजराज काळे सर व सौ भावना मॅडम पाहतील , गाणे रेकॉर्डिंग फक्त विडिओ youtube स्वरूपाचे ग्रुप वर अपलोड करावे व सोबत दिलेला google form भरणे गरजेचे आहे  , कृपया , आपल्या सर्वांच्या सूचना व मत  अपेक्षित , उद्देश आपल्या निदेशक परिवार मध्ये संगीत या क्षेत्रात गायन मध्ये सुधारणा करणे व  विजयी व सहभागी कलाकारांना ग्रुप तर्फे आकर्षक प्रमाणपत्र ,  निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप मध्ये सहभागी होणे करि...