Posts

Showing posts from March 14, 2021

निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II , चा अंतिम निकाल , दिनांक १४-०३-२०२१

Image
निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II , चा अंतिम निकाल , नियुक्त मा. मेंटॉर्स व परीक्षक यांच्या परीक्षण अंती , आज दिनांक १४-०३-२०२१ रोजी घोषित करन्यात येत आहे.  पर्व II मधील , सर्व विजयी कलाकारांचे व सहभागी कलाकार ,  मा. रसिक प्रेमीजण , मा. मेंटॉर्स व मा. परीक्षक यांचे विशेष आभार प्रथम क्रमांक - श्री. आशिष खरात सर , मुंबई  द्वितीय  क्रमांक - श्री. श्रीकृष्ण रेवस्कर , यवतमाळ  द्वितीय  क्रमांक - श्री. प्रभाकर निळजे सर ,कोल्हापूर  तृतीय  क्रमांक - श्री. सतीश मोगरकर सर , नागपूर  तृतीय  क्रमांक - श्री. अनिलजी काळे सर , चिखली , धारणी  प्रोत्साहन  क्रमांक - श्री. रंजय दळवी सर , सातारा   निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II , चा अंतिम निकाल , नियुक्त मा. मेंटॉर्स व परीक्षक यांच्या परीक्षण अंती , आज दिनांक १४-०३-२०२१ रोजी घोषित करन्यात येत आहे.  पर्व II मधील , सर्व विजयी कलाकारांचे व सहभागी कल...