Posts

Showing posts from March 9, 2021

श्री रंजय दळवी सर , आय टी आय सातारा , यांची पोस्ट अगदी अंतर्मुख होऊन व्यक्त केलेल्या भावना , प्रतिक्रिया ...........

Image
  ||नि. सां. च.|||| श्री रंजय दळवी सर , आय टी आय सातारा , यांची पोस्ट अगदी अंतर्मुख होऊन व्यक्त केलेल्या भावना ........... आज निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या व्यासपीठामधील मार्गदर्शक, परीक्षक, कलाकार आणि कलाकारांची गीते ऐकुन त्यांना मनसोक्त दाद देणारा श्रोतावर्ग या सर्वांच्या गुगल मीट चे नियोजन करण्यात आले होते. अतिशय मोठी समाधानाची बाब म्हणजे या मिटिंगला सर्वांचीच उपस्थिती लक्षणीय होती ही आपल्या व्यासपीठाची पहिलीच अशी मिटिंग असेल की, मिटिंग मधील सर्वच सहभागी हस्तींनी आपली मते स्पष्टपणे आणि बिनधास्त मांडून अतिशय सुंदर असा सुसंवाद साधला नक्कीच आज व्यासपीठाला कलाकारीमधील उच्च स्थान गाठल्याचा साक्षात्कार झाला या मिटिंगच्या नेटक्या नियोजनाचे सर्व श्रेय अर्थातच व्यासपीठाचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेनजी यांना द्यावेच लागेल व्यासपीठाच्या प्रगतीची तोंड भरून स्तुती करत सर्व परीक्षक, गुरुवर्य, कलाकार सर्वांचेच माननीय बाळापुरे साहेबांनी खुप खुप कौतुक केले अश्या या व्यासपीठामध्ये सहभागी असल्याचा मला सार्थ स्वाभिमान आहे, आणि उत्तरोतर या व्यासपीठाची खुपच प्रगती होणार आहे त्याची शत प्रतिशत खात्री दिली ए...