खुली उपांत फेरी-०२
संपूर्ण रसिक वर्ग नमस्कार , माय मराठी फेरी-०१ , सर्व जण संपूर्ण विजेता , सहभाग कलाकार व प्रेक्षक वर्ग यांचे अभिनंदन , आता स्पर्धेच्या उपांत फेरी-०२ मध्ये आपले सर्व जण पात्र असल्यामुळे सर्वांचे स्वागत आहे , या खुली उपांत फेरी-०२ ची सुरवात सोमवार , दिनांक २०-०७-२०२० सकाळी ०७-०० पासून ते शुक्रवार दि. २४-०७-२०२० सायंकाळी ०५.०० पर्यंत स्पर्धा खुली राहील , ज्या गायकांची या पूर्वी निवड करण्यात आलेली आहे त्यांची यादी जाहीर केली आहे , त्यांनीच फक्त सहभागी व्हायचे आहे , ज्या जोमाने आतापर्यंत प्रतिसाद व आनंद आपण अनुभवला आहे , त्याच उत्साहात या आठवड्यात पण कलाकारांनी सुंदर अश्या आपल्या आवडीचे कोणतेही एक गाण्याची निवड ( हिंदी / मराठी कोणतेही एक ) करायची आहे , गाण्याचा सराव , प्रथम ऑडिओ ऐकावं व नंतर विडिओ you tube तयार करून ग्रुप व google Form मध्ये आपणास सादर करायचा आहे व संपूर्ण संगीत प्रेमी याना विनंती कि कलाकारांनी सादर केलेल्या सादरीकरणाला कृपया प्रतिसाद द्यावा , फक्त सहभागी होताना मागील स्पर्धेत सादर केलेले गाणे परत सादर करू नये , असे ...