निमित्त पर्व दुसरे , मान्यवरांच्या / निदेशक गायक यांच्या निवडक प्रतिक्रिया : -
निमित्त पर्व दुसरे , मान्यवरांच्या प्रतिक्रिया : - SUREN R BHANDE , MOZARI निदेशक सांस्कृतीक चळवळ 🙏🙏🎼🎼चा उद्देश फक्त गाण्याची स्पर्धा , घेणे एवढा नसून स्पर्धेच्या निमीत्त आपल्या मधील असलेल्या 🎤कलागुणांना अधिकाधिक वाव मिळून उत्कृष्ट सादरीकरण 🎼🎹होणे आहे. पर्व 1 , पर्व 2 च्या आयोजनानंतर , 💐💐पर्व 3 साठी , नवीन कलाकार यांचा सहभाग आवश्यक , त्यासाठी काही अडचण असल्यास कृपया नेमून दिलेल्या ग्रुप मेंटर सोबत आपण गाण्याची निवड , रेकॉर्डिंग🎤 सर्व तांत्रिक बाबी करीता संपर्क करू शकता , तसेच स्पर्धा चालू नसतांना आपण रोज एक गाणे , सराव म्हणून , आपल्या हक्काच्या 🎹🎻💞nsc ग्रुप वर अपलोड करू शकता , संपूर्ण माहितीसह , तसेच काही सूचना असल्यास स्वागत आहे , धन्यवाद RANJAY DALVI SIR , SATARA निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या संजय कोळी सर आणि संजय कलोशे सर या बिंनीच्या जोडीची मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर जबरदस्त बॅटिंग 👍👍 बेखुदी मे सनम... संजय कोळी...चौकार सुनो ना सुन लो ना... संजय कलोशे.... चौकार एक ना एक दिन ये कहानी बनेगी तु मेरे सपनो की राण...