प्रतिक्रिया मान्यवरांच्या - थोडेसे निदेशक सांस्कृतिक चळवळ विषयी
✒️ प्रिय मित्र संजय कलोसेजी... 🎻 Great versatile singer... (कालची प्रतिक्रिया ही फक्त जुन्या गाण्यांसाठी होती.तुम्हाला सामावून घेतलं नाही.कृपया नाराज राहू नका.तुमचं वेगळ्या ढंगातील गाणं होतं. आज खास तुमच्यासाठी) लाई वि न गई ते...... किती जबरदस्त,सुंदर व परफेक्ट गायन,अहमभाग्य आहे की, निदेशक सांस्कृतिक चळवळीचे असे सुंदर गायक सहकारी आपल्या कोषांमध्ये आहेत... कहीं मिलेगी जिंदगीमें प्रशंसा तो, कहीं नाराजगियों का बहाव मिलेगा,कहीं मिलेगी सच्चे मन से दुआं,तो कहीं,भावनाओं में दुर्भाव मिलेगा,तू चलाचल राही,अपने कर्मपथ पे, जैसा तेरा भाव वैसा प्रभाव मिलेगा। बंधू,असेच मनसोक्त गातं रहा,आनंद घेत रहा,आनंद देत रहा. क्षणभंगुर जीवनामध्ये दुसरं काय? संकुचितवृत्तीच्या लोकांच्या प्रतिक्रिया वरती लक्ष देऊ नका. व अशांची अपेक्षाही करू नका... मानवाचे घमेंड फक्त जिवंत आहे तोपर्यंत...सर्व नश्वर आहे...तुमची गायकी प्रफुल्लित होवो,हि आई अंबाबाई चरणी प्रार्थना.🙏🏻 NSC-41.लक्ष्मण जाधव. आय.टी.आय.औंध,पुणे🌹 उंच झोका एन एस सी चा निमित्ताने , श्री. एल एम सर , गट निदेशक औंध , पुणे उंच झोका एन एस सी चा निमित्ताने .......