Posts

Showing posts from August 26, 2020

SEASON -02 , INFO AND COMMENTS

 SEASON -02 , FIRST QUADRANT संपूर्ण रसिक वर्ग नमस्कार , पर्व 2 , फेरी-०१ ,  संपूर्ण सहभाग कलाकार  , या खुली स्पर्धेची सुरवात   दिनांक 03-०8-२०२० सकाळी ०७-०० पासून ते शुक्रवार दि. २8-०७-२०२० सायंकाळी ०५.०० पर्यंत स्पर्धा खुली राहील , ज्या गायकांची या पूर्वी   सहभाग घेण्यात आलेला।आहे त्यांची परत तेच गाणे फक्त आपल्या group mentor यांचे सोबत चर्चा करून अधिक उत्कृष्ट पणे सादर करायचे आहे  , व या स्पर्धे मध्ये नवीन स्पर्धाकाना पण सहभाग घेता येईल फक्त एका ग्रुप मध्ये सहभागी व्हावे लागेल ,  ज्या जोमाने आतापर्यंत प्रतिसाद व आनंद आपण अनुभवला आहे , त्याच उत्साहात या आठवड्यात पण कलाकारांनी आपल्या गाण्याचा सराव , प्रथम ऑडिओ ऐकावं व नंतर विडिओ you tube तयार करून ग्रुप व google Form मध्ये आपणास सादर करायचा आहे , स्पर्धा चे गाणे दिनांक 27.08.2020 गुरुवार व  दिनांक 28.08.2020 शुक्रवार  सायंकाळी 05.00 पर्यंत आहे , या दिवशी ग्रुप वर आपले मेंटर यांचे माध्यमातून अपलोड करायचे आहे ,  संपूर्ण संगीत प्रेमी याना विनंती कि कलाकारांनी सादर केलेल्या सादरीक...