Posts

Showing posts from October 20, 2020

स्व. प्रीतम कांबळे सर , यांचे स्मृती निमित्त , संपूर्ण पर्व 2 , VER 2.4 , आपल्या मित्राला समर्पित गीतांच्या मार्फत श्रद्धाजली ----- ,निदेशक सांस्कृतिक चळवळ

Image
स्व. प्रीतम कांबळे सर , यांचे स्मृती निमित्त , संपूर्ण पर्व 2 , VER 2.4 , आपल्या मित्राला समर्पित गीतांच्या मार्फत श्रद्धाजली  --- ,निदेशक सांस्कृतिक चळवळ   नमस्कार , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ तर्फे दिनांक 13 ऑक्टोम्बर ते 28 ऑटोम्बर 2020 पर्यंत स्व. प्रीतम कांबळे सर , यांचे स्मृती निमित्त , संपूर्ण पर्व 2 , VER 2.4 , आपल्या मित्राला समर्पित गीतांच्या मार्फत श्रद्धाजली करीत आहे ,  आपले सर्वांचे या मध्ये स्वागत आहे , निदेशक सांकृतिक चळवळ चे परीक्षक ,,  ग्रुप mentor व पर्व 1 व पर्व 2 मधील संपूर्ण विजेते  मधील विजेते  आपण सर्व जणांनी समर्पित गीत सादर करायचे आहे व  स्पर्धेकरिता नवीन व उर्वरीत सर्व स्पर्धकांनी एक हिंदी किंवा मराठी गाणे सादर करावयाचे आहे , सदर ver  2.4 मित्राला समर्पित असल्यामुळे मित्र , दोस्ती , जिंदगी ,यारी किंवा सद्यस्थितीत विस्कळीत जीवन शैली वर जगण्याची एक उमेद अस...