स्व. प्रीतम कांबळे सर , यांचे स्मृती निमित्त , संपूर्ण पर्व 2 , VER 2.4 , आपल्या मित्राला समर्पित गीतांच्या मार्फत श्रद्धाजली ----- ,निदेशक सांस्कृतिक चळवळ

स्व. प्रीतम कांबळे सर , यांचे स्मृती निमित्त , संपूर्ण पर्व 2 , VER 2.4 , आपल्या मित्राला समर्पित गीतांच्या मार्फत श्रद्धाजली  --- ,निदेशक सांस्कृतिक चळवळ  

नमस्कार , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ तर्फे दिनांक 13 ऑक्टोम्बर ते 28 ऑटोम्बर 2020 पर्यंत स्व. प्रीतम कांबळे सर , यांचे स्मृती निमित्त , संपूर्ण पर्व 2 , VER 2.4 , आपल्या मित्राला समर्पित गीतांच्या मार्फत श्रद्धाजली करीत आहे ,  आपले सर्वांचे या मध्ये स्वागत आहे , निदेशक सांकृतिक चळवळ चे परीक्षक ,,  ग्रुप mentor व पर्व 1 व पर्व 2 मधील संपूर्ण विजेते  मधील विजेते  आपण सर्व जणांनी समर्पित गीत सादर करायचे आहे व  स्पर्धेकरिता नवीन व उर्वरीत सर्व स्पर्धकांनी एक हिंदी किंवा मराठी गाणे सादर करावयाचे आहे , सदर ver  2.4 मित्राला समर्पित असल्यामुळे मित्र , दोस्ती , जिंदगी ,यारी किंवा सद्यस्थितीत विस्कळीत जीवन शैली वर जगण्याची एक उमेद असणारे एक गाणे अपेक्षित आहे , सदर गाणे मेंटर यांचे मार्फत निवड व सादर करावयाचे आहे   आहात , तरी आपणस नम्र विनंती कि , सर्वानी या नवीनतम पर्वाला उत्तम प्रतिसाद द्यावा ,  नवीन सभासदांना ग्रुप मेंटर allot करता येईल , मी पर्व 2 ver 2.4 मध्ये सहभागी होणार आहे , कृपया आपला होकार असे लिहून 👍 दर्शवून पोस्ट करावा, धन्यवाद , बाकी नियमावली पर्व 2.3 प्रमाणेच राहील , धन्यवाद

संपूर्ण पर्व 2.4 , समर्पित असल्यामुळे , त्याचे सादरीकरण पण त्याच प्रमाणे करायचे आहे , याची दक्षता प्रत्येक सभासदांनी देणे आहे , धन्यवाद

 संपूर्ण नियमावली व अधिक माहिती लवकर प्रसिद्ध होईल , पर्व २ , VER २.४ , सर्वांसाठी खुले राहणार आहे , समर्पित गाणे ( परीक्षक , आयोजक , सर्व ग्रुप मेंटॉर , संपूर्ण पर्वातील विजेते यांचे करीता  व स्पर्धेचे गाणे ,  फक्त स्पर्धक करीता असे दोन भाग राहतील , सर्वांचा सहभाग आवश्यक , धन्यवाद



Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे