Posts

Showing posts from March 15, 2021

निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II निमित्त , निवडक मान्यवर यांच्या प्रतिक्रिया

Image
  निदेशक सांस्कृतिक चळवळ प्रस्तुत , ऑनलाइन SONG FROM HOME , अंर्तगत , कराओके गीत गायन स्पर्धा , पर्व- II निमित्त  ,   निवडक मान्यवर यांच्या प्रतिक्रिया    श्री. भोजराज व. काळे सर , अमरावती  प्रिय निदेशक बंधू भगिनींनो ! आपण सर्वांनीच मोबाईल ला स्पीकर/हेडफोन लावून निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या दुसऱ्या पर्वातील विजेत्यांनी गायिलेली गाणी मन लाऊन आयिका.आपण आनंदी व्हाल याची खात्री आहे,व उर अभिमानाने भरून येईल की आमची मंडळी या संगीत क्षेत्रातही भरारी घेत आहेत.त्यांना प्रोत्साहन द्या व नवीन उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देऊन सहभाग घेण्यास प्रवृत्त करा.तिसरे पर्व लगेच सुरू होईल. इच्छुकांनी ग्रुप मध्ये सामील होण्यास request पाठवा. श्री. सिद्धार्थ मेहरे सर ,  नागपूर   हार्दिक अभिनंदन आशिष खरात सर,रेवस्कर सर,निलजे सर,मोगरकर सर,अनिल काळे सर,रंजय दळवी सर💐💐💐💐💐💐 आपले पितामह श्री.भोजराज काळे सर व भावना मानकर मॅडम व मैनेजिंग डायरेक्टर सुरेन भांडे सर यांचे विशेष आभार🙏 सर्व एकसे बढकर एक गायक आहेत तेव्हा नंबर हे फक्त नंबर आहेत ,पुढिल वाटचाललीस हार्दिक...