निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION , पाचवी व अंतिम फेरी निकाल ONLINE GOOGLE MEET वर .......
नमस्कार , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION , या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ च्या निमित्त आपण एकत्रित आहोतच. ONLINE KARAOKE COMPETITION च्या पाचव्या आठवड्याचा निकाल , भावी वाटचाल व इव्हेंट्स , अधिक परिचय , अनुभव व संवाद साठी आपण सर्व उद्या गुरुपूणिमेच्या पावन पर्वावर दिनांक ०५-०७-२०२० वार , रविवार , वेळ दुपारी ०३.३० वाजता ONLINE GOOGLE MEET च्या माध्यम मधून भेटणार आहे , online meet मध्ये संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी मंडळींचे मार्गदर्शन चा समावेश असणार आहे , ONLINE GOOGLE MEET LINK - https://meet.google.com/qxf-kjmf-fyc , तरी आपण सर्व सहभागी कलाकार , संघटनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर , संगीत प्रेमी प्रेक्षक वर्ग या ONLINE GOOGLE MEET ला उपस्तित राहावे , निदेशक कलाकारांचे मनोबल वाढवावे हि विनंती , निदेशक सांस्कृतिक चळवळ आयोजन समिती , धन्यवाद ONLINE GOOGLE MEET LINK - https://meet.google.com/qxf-kjmf-fyc