एन.एस.सी. संगीत परिवार चा एक अत्यन्त मुलायम आवाज हरपला , निदेशक सांस्कृतिक चळवळ
एन.एस.सी. संगीत परिवार चा एक अत्यन्त मुलायम आवाज हरपला , निदेशक सांस्कृतिक चळवळ श्री सतीशजी मोगरकर सर , शिल्प निदेशक , आय टी आय इंदोरा , नागपूर , यांचे आज दु ३.३० वाजता निधन अत्यंत वाईट बातमी , ऐकून मन सुन्न झाले , सतत हसमुख चेहरा, मनमिळावू , अजातशत्रू व्यक्तिमत्व , शांत व संयमी मनमिळावू मुलायम आवाजाचे कैलासवासी, सतीशजी मोगरकर सर , निदेशक सांस्कृतिक चळवळ सोबत सुमारे दीड वर्षांपासून जुळलेले...