सामाजिक मूल्याची जाण , एक भावनिक आहावन , निदेशक सांस्कृतिक चळवळ
सामाजिक मूल्याची जाण , एक भावनिक आहावन ----------------- निदेशक सांस्कृतिक चळवळ आपल्या मदत निधीचा रकमेचा तपशील पाहण्यासाठी साठी लिंक करा - मदत निधी जमा तपशील निदेशक सांस्कृतिक चळवळ संगीताचा वारसा जपण्या सॊबतच सामाजिक मूल्याची जाण असल्यामुळे चळवळ सर्व संगीत प्रेमी , सर्व मित्र मंडळ यांना एक भावनिक आवाहन करीत आहे कि , की स्व. महेश गव्हाळे सरऔद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला येथे कार्यरत JUNIOR APPRENTICE ADVISOR DCPS धारक श्री महेश महादेव गव्हाळे सर यांचे 3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले व त्यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.अगोदरच पेन्शन नाही व त्यात अशा अकाली जाण्याने कुटुंबावर बिकट स्थिती येऊन जाते.श्री गव्हाळे सरांच्या अकाली जाण्याने त्यांचे पत्नी व शिक्षण घेत असलेले मुलगा , मुलगी आधारहीन झाले आहेत.घरची परिस्थिती बेताची असून या कुटुंबाना आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे , आज स्व. गव्हाळे सरांच्या कुटुंबाला आपल्या मदतीची गरज आहे तरी आपण आपल्याला जमेल तशी मदत करून श्री गव्हाळे सरांच्या कुटुंबियांना आ...