सामाजिक मूल्याची जाण , एक भावनिक आहावन , निदेशक सांस्कृतिक चळवळ
सामाजिक मूल्याची जाण , एक भावनिक आहावन ----------------- निदेशक सांस्कृतिक चळवळ
आपल्या मदत निधीचा रकमेचा तपशील पाहण्यासाठी साठी लिंक करा
निदेशक सांस्कृतिक चळवळ संगीताचा वारसा जपण्या सॊबतच सामाजिक मूल्याची जाण असल्यामुळे चळवळ सर्व संगीत प्रेमी , सर्व मित्र मंडळ यांना एक भावनिक आवाहन करीत आहे कि , की स्व. महेश गव्हाळे सरऔद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला येथे कार्यरत JUNIOR APPRENTICE ADVISOR DCPS धारक श्री महेश महादेव गव्हाळे सर यांचे 3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले व त्यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.अगोदरच पेन्शन नाही व त्यात अशा अकाली जाण्याने कुटुंबावर बिकट स्थिती येऊन जाते.श्री गव्हाळे सरांच्या अकाली जाण्याने त्यांचे पत्नी व शिक्षण घेत असलेले मुलगा , मुलगी आधारहीन झाले आहेत.घरची परिस्थिती बेताची असून या कुटुंबाना आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे , आज स्व. गव्हाळे सरांच्या कुटुंबाला आपल्या मदतीची गरज आहे तरी आपण आपल्याला जमेल तशी मदत करून श्री गव्हाळे सरांच्या कुटुंबियांना आधार द्यावा (निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे एक रक्कम रु. ११००० चा संकल्प केला आहे , प्रति सभासद रु ५०० कमीत कमी) हि नम्र विनंती. आपल्या मदत निधीचा रकमेचा तपशील पाहण्यासाठी साठी लिंक करा
Surendra Ramprasad Bhande
SBI Bank details
A/C:- 1 1 4 1 3 5 9 7 4 2 7
IFSC CODE - SBIN0017754
आपल्या मदत निधीचा रकमेचा तपशील पाहण्यासाठी साठी लिंक करा
Branch- Nawathe plot , Amravati , मदत निधीचा स्क्रीन शॉट ग्रुप वर व वैयक्तिक रित्या मला 9421820723 सुरेन आर भांडे या क्रमांक वर पाठवावा, धन्यवाद
Comments
Post a Comment