Posts

Showing posts from October, 2021

आय. टी. आय मोझरी ( गुरुकुंज) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त मौन- श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

Image
  आय. टी. आय ,  मोझरी ( गुरुकुंज) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त मौन- श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न                                                       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी येथील संपूर्ण  कर्मचारी, येथून बदलून गेलेले कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी अशा संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने मागील वर्षी निर्णय घेतले होते. त्यानुसार संस्थेच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीच्या प्रतिकृती स्मारकाचा प्रथम टप्पा पूर्ण केला. त्यानिमित्ताने रंगरंगोटी करून हा योग साधण्यात आला. तिथीनुसार सोमवार दिनांक २५.१०.२०२१ रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५३ वी पुण्यतिथी होती.  त्यानिमीत्ताने  संस्थेत मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय भावनिक वातावरणात पार पडला. संस्थेचे प्राचार्य श्री. विवेकजी पडोळे साहेब यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण...