Posts

Showing posts from June, 2021

अकोल्यातील सात वर्षाच्या चिमुकलीचा मंत्रमुग्ध स्वराविष्कार

Image
                        अकोला जिल्ह्यामधील माउंट कॉर्मेल या शाळेत शिकणाऱ्या व मूळच्या विदर्भ कन्या असलेल्या कु. श्रुती रविप्रकाश भांडे या चिमुकलीने  'सा रे ग म पा- लिटिल चॅम्प्स' या झी टीव्ही वरील गायन स्पर्धेमध्ये वयाच्या ७ व्या वर्षी  इतिहास घडवून संपूर्ण महाराष्ट्र व परीक्षक यांना मंत्रमुग्ध केले.     गायनाच्या स्पर्धेत, अतिशय प्रतिष्ठेचे व पारदर्शक व्यासपीठ असलेल्या 'सा रे ग म पा - लिटिल चॅम्प्स' या झी टीव्हीच्या  या संगीत मंचावरील गायन स्पर्धेमध्ये मूळच्या विदर्भ कन्या असलेल्या कु. श्रुती रविप्रकाश भांडे या चिमुकलीने अतिशय भावनिक गायन करून संपूर्ण गायन क्षेत्रातील मंडळींना अचंबित केले आहे. प्रतिक्रिया देतांना 'फक्त निःशद्ब' असाच उच्चार प्रत्येक रसिक मनातून बाहेर पडला.    कु. श्रुतीचे वडील श्री. रविप्रकाश भांडे यांचे वडिलोपार्जित गाव म्हातोडी हे आहे. ते नोकरीनिमित्त अकोला येथील विद्या मंदिर हायस्कूल मध्ये शिक्षक आहेत. श्रुतीचे आजोबा श्री. भगवान भांडे हे सुद्धा सेवानिवृत्त हायस्कूल शि...

महाराष्ट्र राज्य आय. टी. आय निदेशक संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र राज्य निदेशक सांस्कृतिक चळवळीचा 3 रा वर्धापन दिन.. आभासी सभा घेऊन , आनंददायी उत्साही वातावरणात संपन्न

Image
  महाराष्ट्र राज्य आय. टी. आय निदेशक संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र राज्य निदेशक सांस्कृतिक चळवळीचा 3 रा वर्धापन दिन.. आभासी सभा घेऊन ,  आनंददायी उत्साही वातावरणात संपन्न नेटक्या आणि अप्रतिम नियोजनात संपन्न झालेल्या या समारंभाला जीवंत स्वरूप प्राप्त झाले ते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे,संपूर्ण राज्यकार्यकारिणी पदाधिकारी, सर्व विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे, तसेच या ऑनलाईन सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या निदेशक सभासदांमुळे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भारावून गेलेल्या मनांमुळे खरे सांगायचे म्हणले तर सुरवातीपासून शेवटपर्यंत समारंभ ऑनलाईन वाटलाच नाही.. अगदी सर्वकाही समोरच चालू असल्याचा भास सर्वांनाच झाला..... संघटनेचे पितामह श्री भोजराजजी काळे आणि राज्याध्यक्ष श्री महादेवजी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेन भांडे आणि त्यांच्या टीम ने अतिशय कष्टाने केलेले समारंभाचे नियोजन नजर लागण्यासारखे होते  यानिमित्ताने संघटनेचा पोवाडा आणि संघटनेचे शीर्षक गीत असावे हे पितामह भोजराजजी काळे यांचे असणारे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेले  निदेशक...