मान्यवर यांच्या उपक्रम विषयी प्रतिक्रिया
विविध मान्यवर यांच्या उपक्रम विषयी प्रतिक्रिया
महादेव आबा माळी , राज्य अध्यक्ष , निदेशक संघटना
चौथ्या आठवडयातील सहभागी
सर्व स्पर्धकांचे तसेच विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व सर्वांनाच पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ...
निदेशक संघटनेच्या आपणा सर्व शिलेदारांनी या चळवळीच्या माध्यमातून सिद्ध केले आहे की आम्ही संघटनात्मक व तांत्रिक कौशल्याबरोबरच सांस्कृतिक कौशल्यामध्येही कुठे कमी नाही.
स्पर्धेसाठी योग्य ती सर्व प्रक्रिया पार पाडून मोलाचे योगदान देणाऱ्या, आयोजक, सहाय्यक, परीक्षक, मार्गदर्शक तसेच टेक्निकल टीमचेही मनापासून खूप खूप अभिनंदन
निश्चितच आपणा सर्वांच्या माध्यमातून निदेशक संघटनेची अशीही एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि याचा संघटनेस सार्थ अभिमान आहे.
पुनःश्च सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे मार्गदर्शक आणि निदेशक संघटनेचे पितामह माननीय भोजराजजी काळे सर यांना महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेच्या महाराष्ट्रातील तमाम सभासदांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
तसेच महाराष्ट्रातील सर्व सभासद
व निदेशक सांस्कृतीक चळवळीमध्ये सहभागी बंधू भगिनी यांना निदेशक संघटनेच्यावतीने गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
पाचव्या आठवड्या मधील सर्व विजेत्या सभासदांचे व सहभागी सर्व गायकांचे निदेशक संघटनेच्या महाराष्ट्रातील तमाम सभासदांचे वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आयोजनासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व सभासद टीमचेही संघटनेच्यावतीने आभार.
महादेव माळी
राज्य अध्यक्ष
निदेशक संघटना
मंगेश पुंडकर, अकोला
चौथ्या आठवड्यातील निदेशक सांस्कृतिक चळवळ आयोजित गायन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे सर्वप्रथम खूप सुंदर गायनाची मेजवानी दिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार, दिवसेंदिवस या स्पर्धेतील गायन कलेचा स्तर खरोखरच उंचावत चाललाय ही खरंच खूप आनंदाची बाब आहे , आयोजक आणि परीक्षक सुद्धा त्यांचं कर्तव्य तेवढ्याच चोख पद्धतीने निभावत आहेत....संघटन शिलेदारांनी ही ओळख संघटनेच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी आहे , सर्व सहभागी स्पर्धक आणि विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
सुनिल कांबळे. , कोल्हापूर....
प्रत्येक स्पर्धेचे खरे मानकरी आपण सर्वजण आहांत.. HATS OFF TO YOU ALL.
संजय आनंदे , सांगली
चौथ्या आठवडयातीत सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन, विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व सर्वानाच पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ... सर्व च स्पर्ध कांनी अतिशय मनापासुन सादरीकरण करून आनंद दिला त त्याबद्वल आभारी आहे व संयोजनाचे मनापासुन आभार
सुरेंद्र भांडारकर , नागपूर
चौथ्या आठवडयातीत सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन, 🌹विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन🌹 व सर्वानाच पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा संयोजनाचे मनापासुन आभार
SHRI VIVEK DESHMUKH , KHAMGAON
खरोखर श्री सुरेन भांडे सर आपण जी अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहात त्याला तोड नाही. त्यामुळे आम्ही सर्वच स्पर्धक तुमचे आणि ज्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही हे दिव्य पार पाडत आहात त्या मा. काळे सरांचे खुप खुप आभारी आहोत.
Hats off to you Sir
SHRI. LAXMAN MARUTI JADHAO , AUNDH , PUNE
आयुष्याच्या अस्ताकडे झुकलेल्या मनाला,पुन्हा सळसळ करत उगमापर्यंत घेऊन,तारुण्यामध्ये उभे करणाऱ्या निदेशक सांस्कृतिक चळवळीचा रास्त अभिमान आहे,.कोणाला माहित होतं की,प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो.आणि त्याला व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम हे फक्त आणि फक्त निदेशक संघटनेने केलं आहे. आपल्याचं माणसांमध्ये जिंकणं किंवा हरणं हे गौण आहे. हार जित तो बहादुरी किस्मत के दो सितारे होते है. आयुष्याच्या या वळणावर अस्ताकडे चाललेल्या, वठलेल्या वृक्षाला आधाराची संजीवनी या निदेशक सांस्कृतिक चळवळीने दिली आहे. आता सुंदर पालवी फुटलेली आहे,मोगरा फुलला,चाफा बहरला,केवड्याचा सुगंध आसमंतात दरवळून उरला. ही स्वरगंगा अशीच अखंड तेवत राहो हीच या क्षणी प्रार्थना. असेच आम्हां सर्व सहकार्यावरती प्रेम करत राहा. जाता जाता सुरेश भटांच्या एका कवितेतील ओळी खूप सांगून जातात. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधे रुजून सुद्धा,नभापर्यंत पोहोचलेलं . पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद जय निदेशक संघटना 🙏🏻

Vaa sirji👌👌👌क्या खूब कही👍👍बिलकुल सही👍👍NSC का कारवा पुरे महाराष्ट्र का हैं।और इतना बडा(Huge) कारवा इकठ्ठा करने का महान काम आपने किया हैं।
Hats off to you🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येक आठवड्याच्या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसा पासून निकाल जाहीर करून त्या वर योग्य ती सर्व प्रक्रिया करून, पुन्हा नवीन आठवड्याच्या प्रतीक्षेत मोलाचे योगदान देणाऱ्या, आयोजक, सहाय्यक, परीक्षक, मार्गदर्शक या सर्वांचे तसेच टेक्निकल टीम चे मनापासून खूप खूप आभार व अभिनंदन👏👏💐💐🌹💐👏👏Hats off to you🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येक स्पर्धेचे खरे मानकरी आपण सर्वजण आहांत.. HATS OFF TO YOU ALL.
संजय आनंदे , सांगली
चौथ्या आठवडयातीत सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन, विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व सर्वानाच पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ... सर्व च स्पर्ध कांनी अतिशय मनापासुन सादरीकरण करून आनंद दिला त त्याबद्वल आभारी आहे व संयोजनाचे मनापासुन आभार
सुरेंद्र भांडारकर , नागपूर
चौथ्या आठवडयातीत सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन, 🌹विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन🌹 व सर्वानाच पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा संयोजनाचे मनापासुन आभार
SHRI VIVEK DESHMUKH , KHAMGAON
खरोखर श्री सुरेन भांडे सर आपण जी अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहात त्याला तोड नाही. त्यामुळे आम्ही सर्वच स्पर्धक तुमचे आणि ज्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही हे दिव्य पार पाडत आहात त्या मा. काळे सरांचे खुप खुप आभारी आहोत.
Hats off to you Sir
SHRI. LAXMAN MARUTI JADHAO , AUNDH , PUNE
आयुष्याच्या अस्ताकडे झुकलेल्या मनाला,पुन्हा सळसळ करत उगमापर्यंत घेऊन,तारुण्यामध्ये उभे करणाऱ्या निदेशक सांस्कृतिक चळवळीचा रास्त अभिमान आहे,.कोणाला माहित होतं की,प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो.आणि त्याला व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम हे फक्त आणि फक्त निदेशक संघटनेने केलं आहे. आपल्याचं माणसांमध्ये जिंकणं किंवा हरणं हे गौण आहे. हार जित तो बहादुरी किस्मत के दो सितारे होते है. आयुष्याच्या या वळणावर अस्ताकडे चाललेल्या, वठलेल्या वृक्षाला आधाराची संजीवनी या निदेशक सांस्कृतिक चळवळीने दिली आहे. आता सुंदर पालवी फुटलेली आहे,मोगरा फुलला,चाफा बहरला,केवड्याचा सुगंध आसमंतात दरवळून उरला. ही स्वरगंगा अशीच अखंड तेवत राहो हीच या क्षणी प्रार्थना. असेच आम्हां सर्व सहकार्यावरती प्रेम करत राहा. जाता जाता सुरेश भटांच्या एका कवितेतील ओळी खूप सांगून जातात. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधे रुजून सुद्धा,नभापर्यंत पोहोचलेलं . पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद जय निदेशक संघटना 🙏🏻

मोठठया..लॉकडाऊन मध्ये असे सांगितीक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध झाले आहे. पहील्या आठवड्या पासून मी सहभागी आहे.गुगल form उपलब्ध करून देण्या पासुन सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देणे, माहिती/नियमावली, निकाल प्रदर्शित करणे, आणखी वेगवेगळ्या लींक ईतर ग्रुपमध्ये शेअर करणे,एवढेच नाही तर नियमित आठवण करून देणे,अशी कार्य आयोजन व तांत्रिक समिती अवीरतपणे करत आहे, त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो.
ReplyDeleteतज्ञ व चोख परिक्षक, परिक्षण,व मार्गदर्शकांमुळे स्पर्धचा दर्जा फारच वधारला आहे,ही प्रशंसनीय बाब आहे.
चौथ्या आठवड्यातील सर्वच विजयी स्पर्धकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
थँक्स सर जी
ReplyDeleteश्री सुरेन भांडे सर, लॉकडाऊन च्या काळात निदेशक संघटनेच्या माध्यमातुन, निदेशक सांस्कृतिक चळवळ अंतर्गत जो उपक्रम आपण राबवत आहात. तो अतिशय चांगला आहे. या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन करणारे मा भोजराजजी काळे सर तसेच या उपक्रमाला सहकार्य करणारे सर्व शिलेदार या सर्वांचे मनापासून आभार.आणि यापुढेही हे व्यासपीठ असेच सुरू ठेवावे ही विनंती.
ReplyDelete