निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे SONG FROM HOME , संकल्पनेवर आधारित , ONLINE KARAOKE COMPETITION ची यशश्वी वाटचाल अंतिम व पाचव्या चरण कडे
संपूर्ण रसिक वर्ग नमस्कार , चवथ्या आठवड्या तील संपूर्ण विजेता , सहभाग कलाकार व प्रेक्षक वर्ग यांचे अभिनंदन , आता स्पर्धेच्या पाचव्या व अंतिम चरण मध्ये आपले स्वागत आहे , ज्या जोमाने आतापर्यंत प्रतिसाद व आनंद आपण अनुभवला आहे , त्याच उत्साहात या आठवड्यात पण कलाकारांनी सुंदर अश्या आपल्या आवडीचे गाण्याची निवड ( मराठी किंवा हिंदी कोणतेही एक ) करायची आहे , गाण्याचा सराव , प्रथम ऑडिओ व नंतर विडिओ you tube तयार करून ग्रुप व google Form मध्ये आपणास सादर करायचा आहे व संपूर्ण संगीत प्रेमी याना विनंती कि कलाकारांनी सादर केलेल्या सादरीकरणाला कृपया प्रतिसाद द्यावा , सदर चरण मध्ये कोणतेही थीम नाही आहे , चवथ्या आठवड्या तील सहभागी कलाकारांनी आपले सहभाग प्रमाणपत्र https://nsc-suren.blogspot.com/ या पोर्टल वरून प्राप्त करावे अजून काही शंका असेल तर कृपया स्वागत आहे , अधिक माहिती करीता , https://nsc-suren.blogspot.com/ संपूर्ण डिजिटल व्यासपीठ , निदेशक सांस्कृतिक चळवळ चे अधिकृत , वेब पोर्टल , नवीनतम व अदयावत स्वरूपात आपल्या हौशी कलाकारासाठी , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION , संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आपणासमोर मांडण्याचा एक प्रयत्न्न , या मध्ये स्पर्धेची नियमावली , स्पर्धकाची यादी , निकाल , NSC CODE यादी , निवडक YOU YUBE , सहभागी कसे व्हाल ? या विषयी संपूर्ण माहिती या नंतर या अधिकृत वेब पोर्टल वरच मिळेल , कृपया , सर्व सभासदांनी नोंद घ्यावी , धन्यवाद धन्यवाद , आयोजन समिती , NSC
Very nice sir
ReplyDeleteथँक्स सर जी
Delete