Posts

Showing posts from July, 2020

प्रतिक्रिया मान्यवरांच्या - थोडेसे निदेशक सांस्कृतिक चळवळ विषयी

स्पर्धा करण्यापेक्षा संगीताचा निखळ आनंद घेता आला पाहिजे ,    विनोद दुर्गपुरोहित ,  चंद्रपूर         भारतीय संस्कृतीत संगीताला पंचम वेद म्हणतात.संगीत हा भारतीयांचा आत्मा आहे.नागरपासुन तर आदीवासी संस्कृतीपर्यत जन्मापासुन ते मृत्युपर्यत आपल्या प्रत्येक क्षणात संगीत आहे.म्हणुन आपल जगणच संगीत आहे.म्हणुनच आपल्या नाट्यशास्रामधे संगीत आहे नाट्यसंगीत हा मराठी माणसाचा चिरस्मरणिय ठेवा आहे.आपला कुठलाही चित्रपट एक वेळेस कथा नसली तरी चालेल पण संगीत असल्याशिवाय तो पुर्णच होत नाही.गेल्या पाच हजार वर्षात अनेक थोर गायक वादक या भरतभुमीत होउन गेले.आजही त्याची वाणवा नाही.त्यामुळे प्रथम ध्वनी आला मग शब्द आले हा भाषेचा इतिहास आहे.निसर्गाची पशुपक्षांची भाषा ही संगीतमयच असते.समुद्राची गाज असो नदीचा खळखळाट असो,की पक्षांचे कुजन असो हे निसर्ग संगीत आपल जीवन आनंदी करत असत.आपणही त्या निसर्गाचीच लेकर असल्यामुळे आपलही संगीत त्या निसर्गाचीच देण आहे.त्यामुळे निसर्ग आणि संगीत हे अव्दैत आहे.तोच निसर्ग माणसावर कशी वेळ आणेल सांगता येत नाही.आज जी वेळ आपल्यावर आली आहे ती अशीच अनपे...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , कराओके स्पर्धा , अंतिम फेरी कडे वाटचाल

Image

खुली उपांत फेरी - ०२ , सर्व मनाच्या स्मरणात राहील असा संगीतमय ठेवा , संगीत सर्व निदेशक कलाकारांनी अतिशय मेहनतीने उपांत फेरी-०२ यामध्ये रंगत आणली

Image
 नेहमीसाठी स्मरणात राहील असा , संगीतमय  ठेवा NSC-04 Mr. Ajay Jadhao ,  Washim NSC-19 Mr. sanjeev Koli Kolhapur NSC-02 Mr. KiranKumar Wankhade Amravati NSC-13 Mr.Vivek S. Deshmukh Khamgaon  NSC-01 Mr. Mangesh Pundkar Akola    NSC-30    Mr. Sanjay Jadhao  Turakewadi D.  Kolhapur  NSC-10 Mrs. Prajakta Yogesh Gaikwad NSC-45 Mr. Sanjay Shivaji Anande I T I  Sangli NSC-34 Mr. ANIL S. KALE CHIKHALI DIST. AMRAVATI NSC-44 Mr. SUNIL B KAMBLE ITI ,  KOLHAPUR NSC-16 Mr. Chnadrakant Zaparde BTRI , Nagpur  NSC-38 Mrs. Madhuri Sanjay Balpande Govt I.T.I. Saoner NSC-51 Mr. Sanjay Kaloshe ITI , KOLHAPUR  NSC-41 Mr. Laxman Maruti Jadhav ITI Aundh Pune NSC-47 Mr. Arun Patil I.T.I Mulund NSC-31 Mr. Rajendra p kandarkar Jalgao jamod  ...

खुली उपांत फेरी-०२

Image
संपूर्ण रसिक वर्ग नमस्कार , माय मराठी फेरी-०१ , सर्व जण  संपूर्ण विजेता , सहभाग कलाकार  व प्रेक्षक वर्ग यांचे अभिनंदन , आता स्पर्धेच्या उपांत फेरी-०२  मध्ये आपले  सर्व जण पात्र असल्यामुळे सर्वांचे स्वागत आहे , या खुली उपांत फेरी-०२ ची सुरवात सोमवार , दिनांक २०-०७-२०२० सकाळी ०७-०० पासून ते शुक्रवार दि. २४-०७-२०२० सायंकाळी ०५.०० पर्यंत स्पर्धा खुली राहील , ज्या गायकांची या पूर्वी  निवड करण्यात आलेली आहे त्यांची यादी जाहीर केली आहे , त्यांनीच फक्त सहभागी व्हायचे आहे ,  ज्या जोमाने आतापर्यंत प्रतिसाद व आनंद आपण अनुभवला आहे , त्याच उत्साहात या आठवड्यात पण कलाकारांनी सुंदर अश्या आपल्या आवडीचे कोणतेही  एक गाण्याची निवड ( हिंदी / मराठी  कोणतेही एक ) करायची आहे , गाण्याचा सराव , प्रथम ऑडिओ ऐकावं व नंतर विडिओ you tube तयार करून ग्रुप व google Form मध्ये आपणास सादर करायचा आहे व संपूर्ण संगीत प्रेमी याना विनंती कि कलाकारांनी सादर केलेल्या सादरीकरणाला कृपया प्रतिसाद द्यावा , फक्त सहभागी होताना मागील स्पर्धेत सादर केलेले गाणे परत सादर करू  नये , असे ...

उपांत फेरी मध्ये आपले स्वागत आहे , या रूपांत फेरी ची सुरवात दिनांक १२-०७-२०२० सकाळी ०७-०० पासून ते १७-०७-२०२० सायंकाळी ०५.०० पर्यंत स्पर्धा खुली राहील

Image

निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION , पाचवी व अंतिम फेरी निकाल ONLINE GOOGLE MEET वर .......

Image
नमस्कार , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ च्या निमित्त आपण एकत्रित आहोतच.  ONLINE KARAOKE COMPETITION च्या पाचव्या आठवड्याचा निकाल ,    भावी वाटचाल व इव्हेंट्स  , अधिक परिचय , अनुभव व  संवाद साठी आपण सर्व उद्या गुरुपूणिमेच्या पावन पर्वावर  दिनांक ०५-०७-२०२० वार , रविवार , वेळ दुपारी ०३.३० वाजता ONLINE GOOGLE MEET  च्या माध्यम मधून भेटणार आहे , online meet मध्ये संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी मंडळींचे मार्गदर्शन चा समावेश असणार आहे , ONLINE GOOGLE MEET LINK - https://meet.google.com/qxf-kjmf-fyc  , तरी आपण सर्व सहभागी कलाकार , संघटनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर , संगीत प्रेमी प्रेक्षक वर्ग या ONLINE GOOGLE MEET ला उपस्तित राहावे , निदेशक कलाकारांचे मनोबल वाढवावे   हि विनंती , निदेशक सांस्कृतिक चळवळ आयोजन समिती , धन्यवाद ONLINE GOOGLE MEET LINK - https://meet.google.com/qxf-kjmf-fyc

निदेशक सांस्कृतिक चळवळ ची सेमी फायनल कडे वाटचाल

Image
संपूर्ण रसिक वर्ग यांना आनंदाची बातमी , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,  कोरोनाच्या या पार्श्वभूमी मध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रशिक्षण work from home राबवत असतानाच समाजातील व कुटंबातील नैराश्य या भावनेवर मात करण्यासाठी गेला दोन वर्षा पासून कार्यरत निदेशक सांस्कृतिक चळवळ व्हाट्सअँप ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION  चे  आयोजण संपूर्ण डिजिटल व्यासपीठ चा वापर करून , दिनांक 02 जून 2020 पासून करण्यात आले होते  ,  स्पर्धा  पाच आठवड्याची नुसार दर आठवडा सुरवातीपासून , सोमवार पासून ते शनिवार पर्यंत स्पर्धा खुली होती , संपूर्ण महाराष्टातून निदेशकांनी भरीव प्रतिसाद देत प्रत्येक आठवड्याला गाणे रेकॉर्डिंग करून youtube स्वरूपाचे निदेशक सांस्कृतिक  चळवळ ग्रुप वर अपलोड केले  व  नोंदणी करीता असलेला google form भरून  , ६० ते ६५ गायक निदेशक गायक कलाकारांनी online नोंदणी करून सहभाग घेतला दर रविवारी निकाल जाहीर करण्यात आले असून  , दर आठवड्याला स्पर्धेतून तीन निदेशक कलाकारा...