निदेशक सांस्कृतिक चळवळ ची सेमी फायनल कडे वाटचाल


संपूर्ण रसिक वर्ग यांना आनंदाची बातमी , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,  कोरोनाच्या या पार्श्वभूमी मध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रशिक्षण work from home राबवत असतानाच समाजातील व कुटंबातील नैराश्य या भावनेवर मात करण्यासाठी गेला दोन वर्षा पासून कार्यरत निदेशक सांस्कृतिक चळवळ व्हाट्सअँप ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION  चे  आयोजण संपूर्ण डिजिटल व्यासपीठ चा वापर करून , दिनांक 02 जून 2020 पासून करण्यात आले होते  ,  स्पर्धा  पाच आठवड्याची नुसार दर आठवडा सुरवातीपासून , सोमवार पासून ते शनिवार पर्यंत स्पर्धा खुली होती , संपूर्ण महाराष्टातून निदेशकांनी भरीव प्रतिसाद देत प्रत्येक आठवड्याला गाणे रेकॉर्डिंग करून youtube स्वरूपाचे निदेशक सांस्कृतिक  चळवळ ग्रुप वर अपलोड केले  व  नोंदणी करीता असलेला google form भरून  , ६० ते ६५ गायक निदेशक गायक कलाकारांनी online नोंदणी करून सहभाग घेतला दर रविवारी निकाल जाहीर करण्यात आले असून  , दर आठवड्याला स्पर्धेतून तीन निदेशक कलाकारांची गाणे निवड करण्यात आली , आता पावतो पाच आठवडे सरते शेवटी स्पर्धेमध्ये पहिल्या रूपांत फेरी साठी २० गायक कलाकारांची निवड करण्यात आलेली आहे , खात्यामधील सर्वच स्तरावर या सांस्कृतिक उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे , परिक्षणाचे काम अमरावती येथील संगीत विशारद सौ भावना विजय मानकर , मॅडम व निदेशक संघटनेचे श्री भोजराज काळे सर यांचे वर देण्यात आलेली आहे  , विजयी व सहभागी कलाकारांना ग्रुप तर्फे आकर्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले व अंतिम फेरीतील विजयी कलाकारांना निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार असून उत्कृष्ट गायक निदेशक कलाकारानं सोबत भविष्यात नियमित गायनाची संधी या व्यासपीठ दवारे उपलब्ध होणार आहे , निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ ची माहिती  https://nsc-suren.blogspot.com/  या वेब पोर्टल वर सर्वां करीता उपलब्ध असून , कामकाज पूर्णतः  डिजिटल पद्धतीने असून  असून निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप मधून संगीत विषयी अधिक आनंद घेण्याकरिता अधिकाधिक निदेशकांनी या अंतर्गत भविष्यात होणारे उपक्रम  मध्ये सहभागी होण्याकरता  व निदेशक कलाकारांचे मनोबल उंचावण्याकरित्या , सदर पोर्टल ला भेट देण्याचे आवाहन आयोजन समिती , निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे करण्यात आलेले आहे

SELECTED LIST OF SINGERS FOR SEMI FINAL   
Sr. No. Singer CodeName of Participant
1NSC-04Mr. Ajay Jadhao
2NSC-19Mr. sanjeev Koli
3NSC-02Mr. KiranKumar Wankhade
4NSC-01Mr. Mangesh Pundkar
5NSC-13Mr.Vivek S. Deshmukh
6NSC-32Mr Maroti Mardane
7NSC-30Mr. Sanjay Jadhao
8NSC-10Mrs. Prajakta Yogesh Gaikwad
9NSC-45Mr. Sanjay Shivaji Anande
10NSC-34Mr. ANIL S. KALE
11NSC-44Mr. SUNIL BABANRAO KAMBLE
12NSC-16Mr. Chnadrakant Zaparde
13NSC-38Mrs. Madhuri Sanjay Balpande
14NSC-51Mr. Sanjay Kaloshe
15NSC-41Mr. Laxman Maruti Jadhav
16NSC-47Mr. Arun Patil
17NSC-31Mr. Rajendra pralhad kandarkar

Comments

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे