निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION , पाचवी व अंतिम फेरी निकाल ONLINE GOOGLE MEET वर .......

नमस्कार , महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  या संपूर्ण डिजिटल व्यासपीठ च्या निमित्त आपण एकत्रित आहोतच.  ONLINE KARAOKE COMPETITION च्या पाचव्या आठवड्याचा निकाल ,    भावी वाटचाल व इव्हेंट्स  , अधिक परिचय , अनुभव व  संवाद साठी आपण सर्व उद्या गुरुपूणिमेच्या पावन पर्वावर  दिनांक ०५-०७-२०२० वार , रविवार , वेळ दुपारी ०३.३० वाजता ONLINE GOOGLE MEET  च्या माध्यम मधून भेटणार आहे , online meet मध्ये संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी मंडळींचे मार्गदर्शन चा समावेश असणार आहे , ONLINE GOOGLE MEET LINK - https://meet.google.com/qxf-kjmf-fyc  , तरी आपण सर्व सहभागी कलाकार , संघटनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर , संगीत प्रेमी प्रेक्षक वर्ग या ONLINE GOOGLE MEET ला उपस्तित राहावे , निदेशक कलाकारांचे मनोबल वाढवावे   हि विनंती , निदेशक सांस्कृतिक चळवळ आयोजन समिती , धन्यवाद ONLINE GOOGLE MEET LINK - https://meet.google.com/qxf-kjmf-fyc

Comments

  1. सर जी उत्तरो उत्तर रंगलेला सोहळा तोही गोड व्हावा यासाठी आपण खूप परिश्रम घेतले त्याबद्दल आपले आभार.पण हा ग्रुप बंद न करता चालू ठेऊन आनंद द्विगुणित व्हावा हीच इच्छा .
    आपले सर्व गायक कलाकार एकापेक्षा एक आहेत.काही मात्र अफलातून गायक आहेत त्यांनी खूप छाप पाडली व रसिकांचे मन जिंकले काही थोडे कमी पडले पण या कारणाने छंद जडला.सर्व गायकांचे अभिनंदन व शुभेच्छा आपली मैत्री अशीच राहावी व एकदा स्टेज कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर बरं होईल.
    धन्यवाद
    भांडे सर
    काळे सर
    भावना मॅडम
    इतर मित्र व गुरुजन
    🎤🥁🎺🎻🎷🎸🪕🎧🎧🎤🎤🎤🎤🎤🎤🎤💐💐💐💐💐💐🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

    ReplyDelete
  2. सर सांस्कृतिक चळवळ या गृप च्या माध्यमातून आपण फार सुंदर उपक्रम राबविला आहे या गृप च्या माध्यमातून सर्व आदरनिय सभासदांना त्यांच्या सुप्त गुणांना पुढे आणन्यास वाव मिळाला आहे. याकरिता आपण खूप परिश्रम घेतले त्याबद्दल आपले आभार.
    आपले सर्व गायक कलाकार एकापेक्षा एक आहेत.काही मात्र अफलातून गायक आहेत त्यांनी खूप छाप पाडली सर्व गायकांचे अभिनंदन व शुभेच्छा आपली मैत्री अशीच राहावी. सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
    धन्यवाद
    भांडे सर
    काळे सर
    भावना मॅडम
    इतर मित्र व गुरुजन
    🎤🥁🎺🎻🎷🎸🪕🎧🎧🎤

    Reply

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे