हौशी निदेशकांचे हक्काचे व्यासपीठ , सांस्कृतिक वारसा जपण्यास सज्ज्य ,
महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेचा एक उपक्रम
निदेशक सांस्कृतिक चळवळ , ऑनलाईन कराओके गायन स्पर्धा , पर्व दुसरे , VERSION २.३ , ला महाराष्ट्र भर भरभरून प्रतिसाद ......सुरेन आर भांडे
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
निदेशक सांस्कृतिक चळवळ , ऑनलाईन कराओके गायन स्पर्धा , पर्व दुसरे , VERSION २.३ , ला महाराष्ट्र भर भरभरून प्रतिसाद ......सुरेन आर भांडे
महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION
महाराष्ट्र राज्य आय. टी. आय निदेशक संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन आणि महाराष्ट्र राज्य निदेशक सांस्कृतिक चळवळीचा 3 रा वर्धापन दिन.. आभासी सभा घेऊन , आनंददायी उत्साही वातावरणात संपन्न नेटक्या आणि अप्रतिम नियोजनात संपन्न झालेल्या या समारंभाला जीवंत स्वरूप प्राप्त झाले ते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे,संपूर्ण राज्यकार्यकारिणी पदाधिकारी, सर्व विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे, तसेच या ऑनलाईन सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या निदेशक सभासदांमुळे आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भारावून गेलेल्या मनांमुळे खरे सांगायचे म्हणले तर सुरवातीपासून शेवटपर्यंत समारंभ ऑनलाईन वाटलाच नाही.. अगदी सर्वकाही समोरच चालू असल्याचा भास सर्वांनाच झाला..... संघटनेचे पितामह श्री भोजराजजी काळे आणि राज्याध्यक्ष श्री महादेवजी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेन भांडे आणि त्यांच्या टीम ने अतिशय कष्टाने केलेले समारंभाचे नियोजन नजर लागण्यासारखे होते यानिमित्ताने संघटनेचा पोवाडा आणि संघटनेचे शीर्षक गीत असावे हे पितामह भोजराजजी काळे यांचे असणारे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेले निदेशक...
"माय मराठी" !.अमृताचिये पैजा जिंके.!! सुमधुर सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त मराठी गीतासह... बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे" महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज... आपण सर्वानी आपले उत्कृष्ट गाणे याच हौशी निदेशक कलाकारांचे हक्काचे DIGITAL कलात्मक व्यासपीठ https://nscsuren.com🎸 https://nsc-suren.blogspot.com NSC अँप लिंक- https://strong-ray-6120.glideapp.io/ crome browser मध्ये ओपन करून अँप mobile इन्स्टॉल करा व घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या https://t.me/joinchat/iNMBTOz-Ve85MjU1 निदेशक सांस्कृतिक चळवळ , आता telegram अँप वर जॉईन करण्यासाठी लिंक , माझा तुमचा सर्वांचा अभिमान... मानसन्मान... जय महाराष्ट्र.जय निसांच... सुमधुर सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त मराठी गीतासह... बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे" महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज... आपण सर्वानी आपले उत्कृष्ट गा...
SEASON -02 , FIRST QUADRANT संपूर्ण रसिक वर्ग नमस्कार , पर्व 2 , फेरी-०१ , संपूर्ण सहभाग कलाकार , या खुली स्पर्धेची सुरवात दिनांक 03-०8-२०२० सकाळी ०७-०० पासून ते शुक्रवार दि. २8-०७-२०२० सायंकाळी ०५.०० पर्यंत स्पर्धा खुली राहील , ज्या गायकांची या पूर्वी सहभाग घेण्यात आलेला।आहे त्यांची परत तेच गाणे फक्त आपल्या group mentor यांचे सोबत चर्चा करून अधिक उत्कृष्ट पणे सादर करायचे आहे , व या स्पर्धे मध्ये नवीन स्पर्धाकाना पण सहभाग घेता येईल फक्त एका ग्रुप मध्ये सहभागी व्हावे लागेल , ज्या जोमाने आतापर्यंत प्रतिसाद व आनंद आपण अनुभवला आहे , त्याच उत्साहात या आठवड्यात पण कलाकारांनी आपल्या गाण्याचा सराव , प्रथम ऑडिओ ऐकावं व नंतर विडिओ you tube तयार करून ग्रुप व google Form मध्ये आपणास सादर करायचा आहे , स्पर्धा चे गाणे दिनांक 27.08.2020 गुरुवार व दिनांक 28.08.2020 शुक्रवार सायंकाळी 05.00 पर्यंत आहे , या दिवशी ग्रुप वर आपले मेंटर यांचे माध्यमातून अपलोड करायचे आहे , संपूर्ण संगीत प्रेमी याना विनंती कि कलाकारांनी सादर केलेल्या सादरीक...
Comments
Post a Comment