Posts

Showing posts from April, 2021

एन.एस.सी. संगीत परिवार चा एक अत्यन्त मुलायम आवाज हरपला , निदेशक सांस्कृतिक चळवळ

Image
        एन.एस.सी. संगीत परिवार चा एक अत्यन्त मुलायम आवाज हरपला ,                                                                                                                                           निदेशक सांस्कृतिक  चळवळ                  श्री सतीशजी  मोगरकर सर , शिल्प निदेशक , आय टी आय इंदोरा , नागपूर , यांचे आज दु ३.३० वाजता निधन अत्यंत वाईट बातमी , ऐकून मन सुन्न झाले ,  सतत हसमुख चेहरा, मनमिळावू , अजातशत्रू व्यक्तिमत्व ,  शांत व  संयमी मनमिळावू मुलायम आवाजाचे कैलासवासी, सतीशजी मोगरकर सर , निदेशक सांस्कृतिक चळवळ सोबत सुमारे दीड वर्षांपासून जुळलेले...

"निदेशक सांस्कृतिक चळवळ" नावात च एक व्यापक असा दृष्टीकोन आणि एक सुंदर नात्यांची गुंफण। प्रशांत बंडगर , गट निदेशक , ITI दिंडोरी , जिल्हा नाशिक

  "निदेशक सांस्कृतिक चळवळ" नावात च एक व्यापक असा  दृष्टीकोन आणि एक सुंदर नात्यांची गुंफण।  प्रशांत बंडगर , गट निदेशक , ITI दिंडोरी , जिल्हा नाशिक  अनेक वर्षे झाली या खात्यात सर्विस करून। या पूर्वी  विविध खाजगी आस्थापना मध्ये काम केलेलं, इकडे आल्यावर एक वेगळच आनंद,वेगळं रूप,काम चं स्वरूप वेगळं। खाजगी आस्थापना त्याही मल्टिनॅशनल परंतु अतिशय हेल्दी वातावरण,सांस्कृतिक कार्यक्रमाची भरमार, त्यातून मिळणारा कॉन्फिडन्स आणि कामा प्रति निष्ठा,आस्थापने विषयी  आदर, सन्मान,आस्था परस्पर नाती यांची वीण घट्ट होत असे.या गोष्टी ओघाने येतात असं आमचे सिनियर्स आणि उच्च अधिकारी बोलायचे,आणि आम्ही अनुभवायचो। घर आणि कामच ठिकाण एकच वाटायचं। इकडे आल्यावर जवळपास 23 वर्षांनी हा फील आला। अस काही व्यासपीठ आणि ते ही संघटना स्तरावरून हाताळले जाईल अस वाटलं नव्हतं। परंतु आश्चर्यकारक पणे मला या चळवळीचा मागोवा लागला ।आणि मी व्यक्त झालो।आपल्या अडमीन आणि सर्वोसर्वा मा भोजराज जी काळे ,सुरेंन सर आणखी मान्यवर यांनी मला ग्रुप मध्ये सामावून घेतलं। आज खऱ्या अर्थाने अश्या प्रकारच्या चळवळीतून आपण मनाने आण...