निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे
निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ,
सद्यस्थितीत , एक संगीतमय दिलासा .....................
जीवन म्हणजे एक सुखदुःखाचा सारीपाट आहे.नियतीच्या या खेळामध्ये टिकून राहण्यासाठी शुद्ध व आनंदी विचाराने येणाऱ्या अडथळ्यांना दूर करावे लागेल.संकट आपल्यातीलशक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.मग तेकोणत्याही प्रकारचे असो नैसर्गिक अथवा मानवनिर्मित... समोरासमोरच्या युद्धात शत्रूला परतण्यासाठी युद्धकला,ताकत,धाडस आवश्यक असतेतर... विषाणूच्या संकटास/रोगास प्रतिकार करून परतवण्यासाठी ज्याअंगभूत गुणांची/शस्त्राची गरज असते ती आपली रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी झाल्यास आजारपण येतं. रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी? याचं सोपे उत्तर म्हणजे,•√नैसर्गिक जीवन जगणं.•√२४ तासात कमीतकमी आठ तास झोप, •√आवश्यक नियमित व मर्यादित आहार,• √नियमितव्यायाम-प्राणायाम करण्याबरोबरच या सर्वात मुख्य म्हणजे •√आवडते संगीत ऐकणे, एखादे वाद्य वाजवणे,गाणी गाने/गुनगुनणे अत्यंत गरजेचं.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत असते.आपणं अनपेक्षितपणे भयं,नैराश्य, तान-तणावसारख्यां आजारांना सामोरे जातं असतो. यातून बाहेर पडण्यासाठी संगीत मुख्य भूमिका पार पाडतं असते. प्रत्येक सुख,दुःखाच्याक्षणीं आपल्याला संगीत यथोचित साथ देत असते. जीवनातला खरां सोबती संगीत आहे, जो आपल्या सर्वांच्या सुदैवाने "निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या" माध्यमातून सोबती आहे. "निसांच ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी." असंच म्हणावं लागेल. सप्ताहात आपली सुंदर-सुमधुर, अप्रतिम गायकीसह पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी नियमित व Mother Day special गाणी सहकाऱ्यांनी सादर करून निखळं आनंदाबरोबरचं रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढवलेली आहे. व त्यातंही अविश्रांत कार्यरत असणारे श्रीयुत.सुरेनजी भांडेसरांनी ॲपच्या माध्यमातून NSCच्या शिरपेचातं मानाचा तुरा खोवलेला आहे.√प्रथमता चि.सौ.कां.स्नेहल व चिरंजीव.सचिन यांना शुभविवाह प्रसंगी सर्वांनी उभयतांना आपले भरभरून दिलेले आशीर्वाद.
संगीत मेजवानीचा ऑक्सिजन देणारे आपले सहकारी...
१.श्री.सिद्धार्थ मेहरसर √रोंते हुएं आतें है सब... √आकें तेरी बाहोमें...√तू कितनी अच्छी है..ओं माॅं...
२.श्री.अनिल पिंगळेसर ... √दयाघना का तुटले....
३.श्री.आशिष खरातसर ... √झोकां हवाकां...
४.सौ.वर्षा भरणेमॅडम √जरा होले होले चलो मोरे साजनां...√तुम्हांवर केली मी मर्जी बहालं... √आईसाठी लिहिलेली सुंदर कविता...
५.श्री.अनिल शिरसागरसर √बाप्पा मोरया रे...
६.सौ.माधुरीजी बालपांडे मॅडम ... √पल पल हर पल...√ रुपेरी वाळूतं माडाच्या...√यही डुबे दिन मेरे
७.श्री.अमर विहीरेसर ... √दिल का रिश्ता बडा है...√ दील हुं हुं करे...
८.श्री.संजयजी कलोसेसर √हरपल यहां जी भर जियों...√सपना जहां दस्तक ना दे...
९.श्री.धनंजय धोंगडेसर √आतें जातें हसतें... √आनेवांला पल...√देहाची तिजोरी...√मेरे सपनो की रानी...√अच्युतम केशवम दामोदरम...√तेरी उम्मींद तेरा इंतजार...√सागर किनारे दिल ये...√रिमझिम गिरे सावन...√आई माझी मायेचा सागर....√
१०.श्री.सुरेनजी भांडेसर ... √तुम बिनं जाऊं कहां... √पर्व-2 मेलोडी...√कईबांर युं ही देखा...√जिंदगी प्यार का गीत है...
११.श्री.शशांक पाटीलसर √बडी दूर से आये है... √ तस्विर बनाता हूं...√ आदमी जो कहता है...√. मुबारक हो सबको...√पर्वतोंसे आज मै...√यु तो हमने लाख हसी देखे...
१२.श्री.प्रशांत बंडगरसर ... √सच मेरे यांर हैं...√खुदां भी आसमांसे जब...√आकें तेरी बाहोंमे...√आजसें पहलें आजसे ज्यादां...
१३.श्री.अनिल काळेसर .. √तुमं बिन जांऊ कहां... √दिलमें आग लगायें सावन का महिना...√तोरा मन दर्पण कहलाये..√धिरे धिरे सुबह हुई...
१४. सौ.ऊपरे मॅडम ... √रेशमांच्या रेघांनी...√तू तू हैं वही...√तेरा नाम लिया... √मुझको क्या हुआ है...
१५.सौ.उगले मॅडम ... √आपकी आखोमें...√प्रितीचं झुळ झुळ पाणी...√ना जांने मेरे दीलको...√तनुं इतनामें प्यार करा...√प्यार का पहेला खत... √रूक जाना..√हंबरून वासरालां. √तुमसे मिलने को दिल..√अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना...√युही तुम मुझसे बात...√अठरा बरस की कवांरी कली..
१६.श्री.पराग दातारसर ... √मेरी प्यारी बिंदू..√प्रिय प्राणेश्वरी.. √आपकी आखोमें.. √जानेमन तेरे दो नयन... √चाहिये थोडा प्यार...√पाव छुं लेने दो...√नजर के सामने...
१७.श्री.अनिलआंबेकरसर .. √मैंहूं प्रेमरोगी... √सूरमयी अखियोमें.. √आंके तेरी बाहोमें.?..√ मेरी प्रियतमा.. √गारवां...√तुझकों पुकारें मेरा प्यारं.. √आंते जाते... √तुहीं रे तुहीं रे...√कभी कभी... √रोजा जानेमन...√चिंगारी कोई भडके....√जिंदगी का सफर.....
१८.श्री.चेतन गायकवाडसर √जुन्या गीतांचे माशुप... √दो दिल मिल रहे है...√कानडा राजा... √ॲप साठी व्हाईस ओव्हर अप्रतिम...√आई माझी मायेचा सागर...स्टेटस.
१९.श्री.अजय कनोजेसर . √ये भाई जरां देख कें चलों... तुमच्या अनेक गाण्यापैकी मला खूप खूप आवडलं गाणं...
२०.श्री.अशोक भिसेसर . √ये जवानी,है दिवानी...√ओं मेरी शर्मीली...√झूम झूम के नाचो...√ये मेरा दीवानापन...√ऐ माॅं तेरी सुरतसे.....√ माॅंने कहां थां बेटा कभी...
२१.श्री.शैलेश शिरभातेसर √एक प्यार का नगमा है...
२२.श्री.राम परमारजी . √जिंदगी एक सफर, हैं सुहांना. वाढदिवसानिमित्त सुंदरप्रस्तुती...
२३.श्री.B.सोनकांबळेसर √तेरी उंगली पकडके चला माॅं मेरी माॅं...
आदरणीय "बाळापुरे साहेबांनी" सादर केलेले...√कौनसी है चीज वो यहां नही मिलती...
नियमित ऑनलाईन प्रशिक्षण, सगेसोयरे यांच्या आजारपणात व्यस्तता,अनपेक्षित व मनाला चटका लावून गेलेल्या दुर्दैवी घटनामुळे आलेले नैराश्य.यावरं व्यासपीठाच्या माध्यमातून हळुवारपणे म्युझिकल थेरपीद्वारे फुंकर घालण्याचे प्रसन्नकार्य होत आहे. वरील सहकाऱ्यांनी व्यस्ततेतून वेळ काढून,गितांवर रियाज करून,आपली आवडती गाणी मनापासून सादर केलीतं. सर्वांचे मानावे तेवढे खूप खूप आभार. आपली माणसं सोबत असलीकी,दुःख/चिंता/नैराश्य दूर पळतं.आपल्या माणसांमुळेचं.आयुष्य सुंदर बनतं...


This comment has been removed by the author.
ReplyDeleteGreat job 👏
ReplyDelete