महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...
"माय मराठी" !.अमृताचिये पैजा जिंके.!!
सुमधुर सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त मराठी गीतासह... बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे" महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...
आपण सर्वानी आपले उत्कृष्ट गाणे याच हौशी निदेशक कलाकारांचे हक्काचे DIGITAL कलात्मक व्यासपीठ https://nscsuren.com🎸 https://nsc-suren.blogspot.com NSC अँप लिंक- https://strong-ray-6120.glideapp.io/ crome browser मध्ये ओपन करून अँप mobile इन्स्टॉल करा व घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या https://t.me/joinchat/iNMBTOz-Ve85MjU1 निदेशक सांस्कृतिक चळवळ , आता telegram अँप वर जॉईन करण्यासाठी लिंक , माझा तुमचा सर्वांचा अभिमान... मानसन्मान... जय महाराष्ट्र.जय निसांच...
सुमधुर सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त मराठी गीतासह... बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे" महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज... आपण सर्वानी आपले उत्कृष्ट गाणे याच हौशी निदेशक कलाकारांचे हक्काचे DIGITAL कलात्मक व्यासपीठ वर निदेशक सांस्कृतिक चळवळ मधील कलाकारांनी आपली उत्कृष्ट कला सादर केली त्या सर्व कलाकारांचे विशेष आभार या मध्ये
NSC वरील गुरुवर्य सर्वश्री. लक्ष्मण जाधव सर यांनी अप्रतिम *लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे शीर्षक गीत अतिशय मन लावून उत्कृष्ट एडिटिंग करून सादर केलेत ,
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी - आनंद घेण्याकरिता क्लिक करा
🇮🇳ll.लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.ll🇮🇳
मराठीचा बोलबाला,आसमंतात दुमदुमु दया.! मायबोली मराठीत, मराठी मनामनात रमू दया.!! जन्मलो ज्या मातीत...ती माती मराठी.!!गुणगुणलो जे गीत...गीत मराठी.!!
श्रीयुत रवींद्र जी बाळापूरे साहेब , आपण पण अतिशय तू बुद्धी दे , हि प्रार्थना सादर केली , दिन विशेष निमित्त सुंदर सादरीकरण ,
सौ. सिंगनाथ मॅडम जी आपण पण साहित्य या कला दालन मध्ये अभंग व उत्कृष्ट शृंगारिक लावणी एक लाजबाब परफॉर्मन्स ,
-- अभंग --
माझ्यावरी कृपा | तुझीच अनंता
हरली बा चिंता | पांडुरंगा
पदोपदी देवा | तुच सांभाळीले
छत्र धरीयेले | पित्यापरी
तुच माय बाप| तुच बंधु सखा
तुच पाठीराखा | दयाघन
नेत्र लावुनिया | उभा विटेवरी
परी भक्तांवरी | माया तुझी
तुच करविता | तुझीच गा साथ
मी बा निमित्तास | वाट चाले
ठाई ठाई देतो | भेट अरुपात
कठीण मार्गात | भेटतो तू
आशिर्वाद झरा | अखंड वाहू दे
आनंद जाऊदे | कळसाला
सुखाचा वर्षाव | कर आम्हावरी
नांदो सौख्यभरी | बाळं माझी
कर्तव्याची नौका | करुनिया पार
सुखावली फार | सुनंदा ही... ... सुनंदा शिंगनाथ पुणे..
श्री. ईश्वरजी जाणे सर जी , दिल्या घेतल्या वचनांनी शपथ तुला आहे , हे अरुण दाते साहेब यांचे अतिशय गाजलेले भावगीत आपण अतिशय सफाईदार पण सादर केले ,
दिल्या घेतल्या वचनाची शपथ ... अरुण दाते आनंद घेण्याकरिता क्लिक करा
सोबत सचिन जी नखाते साहेब यांची सुंदर सुंदर आवाजातील , सुंदर गीत ऐकायला मिळाली , खूप खूप छान साहेब
श्री. अमर विहीरे सर जी , एक स्पृर्ती दायक असे बल सागर भारत होवो ... सुंदर गीत एक अधिकच ऊर्जा देऊन जाते ,
बल सागर भारत होवो ... आनंद घेण्याकरिता क्लिक करा
खूप कालावधी नंतर सौ. सुवर्णा उगले मॅडम यांचे सुंदर असे येऊ कशी प्रिया , तडफदार सादरीकरण मनाला भरून गेले ,
येऊ कशी मी प्रिया ..... सौ. सुवर्णा उगले आनंद घेण्याकरिता क्लिक करा
श्री. अजय जी कनोजे सर जी आपले ही मायभूमी ही जन्मभूमी एक नवीनतम दिनविशेष सादरीकरण उत्कृष्टच
ही मायभूमी ही जन्मभूमी ... अजय कनोजे आनंद घेण्याकरिता क्लिक करा
या मराठ भोळ्या उत्साहात अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा निमित्त मराठी कलाकार यांची श्री. चेतन गायकवाड सर सोबत भेट एक नवीन उमेद देऊन जाते
आपण सर्व रसिक मंडळींनी या सर्व कलाकारांना प्रात्साहन म्हणून दाद दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार , जय नि सां च

🚩 खूप सुंदर शब्दांची मांडणी व ब्लॉगचे लिखाण. खरोखर श्रीयुत सुरेनजी भांडेसर, आपले खूप खूप धन्यवाद🎊👏🏻 व अंत:करणापासून अभिनंदन💐
ReplyDelete