खुली उपांत फेरी - ०२ , सर्व मनाच्या स्मरणात राहील असा संगीतमय ठेवा , संगीत सर्व निदेशक कलाकारांनी अतिशय मेहनतीने उपांत फेरी-०२ यामध्ये रंगत आणली

 नेहमीसाठी स्मरणात राहील असा , संगीतमय  ठेवा

NSC-04 Mr. Ajay Jadhao , Washim


NSC-19 Mr. sanjeev Koli Kolhapur




NSC-02 Mr. KiranKumar Wankhade Amravati


NSC-13 Mr.Vivek S. Deshmukh Khamgaon 


NSC-01 Mr. Mangesh Pundkar Akola



   NSC-30    Mr. Sanjay Jadhao  Turakewadi D.  Kolhapur 




NSC-10 Mrs. Prajakta Yogesh Gaikwad



NSC-45 Mr. Sanjay Shivaji Anande I T I  Sangli


NSC-34 Mr. ANIL S. KALE CHIKHALI DIST. AMRAVATI



NSC-44 Mr. SUNIL B KAMBLE ITI ,  KOLHAPUR




NSC-16 Mr. Chnadrakant Zaparde BTRI , Nagpur 




NSC-38 Mrs. Madhuri Sanjay Balpande Govt I.T.I. Saoner


NSC-51 Mr. Sanjay Kaloshe ITI , KOLHAPUR 


NSC-41 Mr. Laxman Maruti Jadhav ITI Aundh Pune


NSC-47 Mr. Arun Patil I.T.I Mulund


NSC-31 Mr. Rajendra p kandarkar Jalgao jamod 


NSC-46 Mr. Ganesh Baban papade Adivasi iti manikdhoh 


NSC-05  , SUREN R BHANDE , MOZARI , DIST. AMRAVATI 


NSC-18 Mr. Rahul Sadar ITI , Amravati 


NSC-52 Mr. Vijay V. Mankar ITI , AMRAVATI 


NSC-22 Mr.Pradip L.Bawaskar I.T.I. Khamgaon




NSC-35 Mr. Ashok sadashiv Bhise Regional Off. Amravati

 

Comments

  1. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव व गाव लिहावे धन्यवाद

    ReplyDelete
  2. Really fantastic sir many congritulations for conducting such live prg Great

    ReplyDelete
  3. Sanjay kaloshe,kolhapur,nsc,yek sundar asa
    Manch,jithe gainacha yek vegla anubhav va chan ase nideshak Bandhu ani bhagini aushbharachi Atvan khupch....abhari.nsc all

    ReplyDelete
  4. खूप सुंदर उपक्रम संघटनेच्या माध्यमातून आदरणीय भोजराज जी काळे सर आणि सौ. मानकर मॅडम यांचेमार्गदर्शनात श्री.सुरेन भांदे सर आपण पूर्ण करत आहात. नौकरी करत असताना दररोज नवनवीन कटकटीचा आणि ताणतणावाच्या गोष्टी खात्यात येत आहे आणि त्यामध्ये वेळ काढून सगळे निदेशक बंधू भगिनीनी आपला गायनाचा छंद जोपासला आहे.सोबतच आपण सगळ्यांनी उत्कृष्ठ गायनाचा नमुना सादर केलेला आहे. सगळे गायक एकापेक्षा एक सरस आहे.काहींचे तर आवाज मुल गायाकशी तंतोतंत जुळतात अर्थात त्या साठी आपण पूर्ण मेहनत घेतली आहे. मला विवेक देशमुख,मंगेश पुंडकर,चंद्रकांत झाप्रडे,किरणकुमार वानखेडे आणि संजय जाधव तसेच सौ.माधुरी बालपांडे यांचे गायन विशेष आवडले.सगळे गायक एकसे बडकर एक आहेत.सगळ्यांना मनपूर्वक दुसऱ्या फेरी साठी खूप खूप शुभेच्छा...
    शिवाजी ढूमणे,
    नागपूर.

    ReplyDelete
  5. श्री.अजय जाधव सर यांनी गायलेल्या गाण्यांनी मन भारावून गेले.सुंदर असे गित त्यांनी रचना केली आहे.

    ReplyDelete
  6. श्री.मंगेश फुंडकर सर सुपर गित गायले आहे.

    ReplyDelete
  7. धन्यवाद सर्वांचे

    ReplyDelete
  8. सर्वानी खुप छान गायले.अतिशय स्तुत्य उपक्रम..सो.रजनी भंडारे आयटीआय अकोला (मुलींची)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

SEASON -02 , INFO AND COMMENTS

महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे