खुली उपांत फेरी - ०२ , सर्व मनाच्या स्मरणात राहील असा संगीतमय ठेवा , संगीत सर्व निदेशक कलाकारांनी अतिशय मेहनतीने उपांत फेरी-०२ यामध्ये रंगत आणली
नेहमीसाठी स्मरणात राहील असा , संगीतमय ठेवा
NSC-04 Mr. Ajay Jadhao , Washim
NSC-19 Mr. sanjeev Koli Kolhapur
NSC-02 Mr. KiranKumar Wankhade Amravati
NSC-13 Mr.Vivek S. Deshmukh Khamgaon
NSC-01 Mr. Mangesh Pundkar Akola
NSC-30 Mr. Sanjay Jadhao Turakewadi D. Kolhapur
NSC-10 Mrs. Prajakta Yogesh Gaikwad
NSC-45 Mr. Sanjay Shivaji Anande I T I Sangli
NSC-34 Mr. ANIL S. KALE CHIKHALI DIST. AMRAVATI
NSC-44 Mr. SUNIL B KAMBLE ITI , KOLHAPUR
NSC-16 Mr. Chnadrakant Zaparde BTRI , Nagpur
NSC-38 Mrs. Madhuri Sanjay Balpande Govt I.T.I. Saoner
NSC-51 Mr. Sanjay Kaloshe ITI , KOLHAPUR
NSC-41 Mr. Laxman Maruti Jadhav ITI Aundh Pune
NSC-47 Mr. Arun Patil I.T.I Mulund
NSC-31 Mr. Rajendra p kandarkar Jalgao jamod
NSC-46 Mr. Ganesh Baban papade Adivasi iti manikdhoh
NSC-05 , SUREN R BHANDE , MOZARI , DIST. AMRAVATI
NSC-18 Mr. Rahul Sadar ITI , Amravati
NSC-52 Mr. Vijay V. Mankar ITI , AMRAVATI
NSC-22 Mr.Pradip L.Bawaskar I.T.I. Khamgaon
NSC-35 Mr. Ashok sadashiv Bhise Regional Off. Amravati
Best collection ever.....
ReplyDeleteThanks sir ji
Deleteप्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव व गाव लिहावे धन्यवाद
ReplyDeleteReally fantastic sir many congritulations for conducting such live prg Great
ReplyDeleteSanjay kaloshe,kolhapur,nsc,yek sundar asa
ReplyDeleteManch,jithe gainacha yek vegla anubhav va chan ase nideshak Bandhu ani bhagini aushbharachi Atvan khupch....abhari.nsc all
thanks sajay ji
Deleteखूप सुंदर उपक्रम संघटनेच्या माध्यमातून आदरणीय भोजराज जी काळे सर आणि सौ. मानकर मॅडम यांचेमार्गदर्शनात श्री.सुरेन भांदे सर आपण पूर्ण करत आहात. नौकरी करत असताना दररोज नवनवीन कटकटीचा आणि ताणतणावाच्या गोष्टी खात्यात येत आहे आणि त्यामध्ये वेळ काढून सगळे निदेशक बंधू भगिनीनी आपला गायनाचा छंद जोपासला आहे.सोबतच आपण सगळ्यांनी उत्कृष्ठ गायनाचा नमुना सादर केलेला आहे. सगळे गायक एकापेक्षा एक सरस आहे.काहींचे तर आवाज मुल गायाकशी तंतोतंत जुळतात अर्थात त्या साठी आपण पूर्ण मेहनत घेतली आहे. मला विवेक देशमुख,मंगेश पुंडकर,चंद्रकांत झाप्रडे,किरणकुमार वानखेडे आणि संजय जाधव तसेच सौ.माधुरी बालपांडे यांचे गायन विशेष आवडले.सगळे गायक एकसे बडकर एक आहेत.सगळ्यांना मनपूर्वक दुसऱ्या फेरी साठी खूप खूप शुभेच्छा...
ReplyDeleteशिवाजी ढूमणे,
नागपूर.
धन्यवाद सर जी
Deleteश्री.अजय जाधव सर यांनी गायलेल्या गाण्यांनी मन भारावून गेले.सुंदर असे गित त्यांनी रचना केली आहे.
ReplyDeleteश्री.मंगेश फुंडकर सर सुपर गित गायले आहे.
ReplyDeleteधन्यवाद सर्वांचे
ReplyDeleteसर्वानी खुप छान गायले.अतिशय स्तुत्य उपक्रम..सो.रजनी भंडारे आयटीआय अकोला (मुलींची)
ReplyDeleteधन्यवाद मॅडम जी
Delete