निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे जागतिक कवी दिन निमीत्त काव्यात्मक प्रतिक्रिया चा वर्षाव करून जागतिक कवी दिन -२०२१ साजरा .........नि. सां .च .
निदेशक सांस्कृतिक चळवळ तर्फे जागतिक कवी दिन निमीत्त काव्यात्मक प्रतिक्रिया चा वर्षाव करून जागतिक कवी दिन -२०२१ साजरा .........नि. सां .च . श्री. सिद्धार्थजी मेहरे , नागपूर .* आमचे सुरेन * शब्दांत गोडवा आवाज ही सुरेल.. असे आमचे एन एस सी चे मैनेजिंग डायरेक्टर भांडेंचे सुरेन.. कोरोनाच्या संकटाच्या वेळी सुरू करून आॅनलाइन कराओके गायन स्पर्धा संपुर्ण महाराष्ट्रात कमी वेळेत गाठले उत्तुंग शिखर.. लॉकडाऊनच्या काळात कुठलेही काम नसतांना केवळ स्पर्धेकरिता गित गायचे म्हणुन व्हायचो सजुन धजुन तयार... कोणी मो.रफी कोणी कुमार सानु तर कोणी झाले किशोर कुमार.. संजय रंजय अजय अनिल सतिश आशिष एकसे बढ़कर एक गायक झाले तयार.. केला कमी हजारोंच्या मनावरचा ताण.. मग आम्हाला काय माहीत को मनसुख हिरेन.. आम्हाला माहीत फक्त अन फक्त आमचे एन एस सी चे मैनेजिंग डायरेक्टर भांडेंचे सुरेन.. सिद्धार्थ मेहेरे नागपुर. श्री. सुरेंन आर भांडे , अमरावती , एक निवेदन निमित्त पर्व...