Posts

Showing posts from May, 2021

महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना चा २ जुन २०२१ रोजी वर्धापन दिन आयोजन निमित्त निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) ऑनलाईन मीट संपन्न

Image
महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना चा २ जुन २०२१ रोजी वर्धापन दिन नियोजन निमित्त  निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) ऑनलाईन मीट संपन्न   महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना चा २ जुन २०२१ रोजी वर्धापन दिन नियोजन  निमित्त  निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) ऑनलाईन मीट चे आयोजन दिनांक २३.०५.२०२१ रविवार रोजी दुपारी ०२.०० वाजता काण्यात आले होते  ,   सद्यस्थितीत  कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये  संपूर्ण महाराष्ट्रभर  , निदेशक सांस्कृतिक चळवळ ( NSC) , हे संगीत व्यासपीठ , एक संगीतमय दिलासा सोबत  म्युझिकल थेरपी   एक  ईम्युनिटी बूस्टर चे कार्य करत आहे , त्या प्रसंगांचे संपूर्ण दाखले पण NSC पर्यंत प्राप्त झालेले आहेत ,  सादर व्यासपीठ गेल्या तीन वर्षांपासून या संगीत क्षेत्रात कार्यरत असून गेल्या २ जून २०२० पासून ,    महाराष्ट्र राज्य आय टी आय संघटनेच्या ४१ व्या वर्धापन दिन निमित्त ,निदेशक सांस्कृतिक चळवळ ग्रुप तर्फे SONG FROM HOME संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION ,  डिजिटल व्यासपीठ   माधमातून यशस्वी आयोजन प...

निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ...........सद्यस्थितीत , एक दिलासा ..................... लक्ष्मण जाधव , औंध , पुणे

Image
  निदेशक सांस्कृतिक चळवळ , ईम्युनिटी बूस्टर म्युझिकल थेरपी ,   सद्यस्थितीत , एक संगीतमय दिलासा .....................                      जीवन म्हणजे एक सुखदुःखाचा सारीपाट आहे.नियतीच्या या खेळामध्ये टिकून राहण्यासाठी शुद्ध व आनंदी विचाराने येणाऱ्या अडथळ्यांना दूर करावे लागेल.संकट आपल्यातीलशक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.मग तेकोणत्याही प्रकारचे असो नैसर्गिक अथवा मानवनिर्मित... समोरासमोरच्या युद्धात शत्रूला परतण्यासाठी युद्धकला,ताकत,धाडस आवश्यक असतेतर... विषाणूच्या संकटास/रोगास प्रतिकार करून परतवण्यासाठी ज्याअंगभूत गुणांची/शस्त्राची गरज असते ती आपली रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी झाल्यास आजारपण येतं. रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी? याचं सोपे उत्तर म्हणजे,•√नैसर्गिक जीवन जगणं.•√२४ तासात कमीतकमी आठ तास झोप, •√आवश्यक नियमित व मर्यादित आहार,• √नियमितव्यायाम-प्राणायाम करण्याबरोबरच या सर्वात मुख्य म्हणजे •√आवडते संगीत ऐकणे, एखादे वाद्य वाजवणे,गाणी गाने/गुनगुनणे अत्यंत गरजेचं.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर क्षणाक्षणाला संगीत...

MOTHERS DAY -२०२१ चे संगीतमय , आयोजन निदेशक सांस्कृतिक चळवळ अंतर्गत खास NSC अँप च्या माध्यमातून

Image
MOTHERS DAY -२०२१ चे  संगीतमय  , आयोजन निदेशक सांस्कृतिक चळवळ अंतर्गत खास NSC अँप च्या माध्यमातून संगीत थेरपी चा प्रयास     सर्व संगीत प्रेमी आमंत्रित आहात , या वेगळ्या उपक्रमात खास , आपल्या सर्वांच्या आई स संगीतमय भेट , https://strong-ray-6120.glideapp.io/ करू शकता NSC अँप च्या माध्यमातून , GOOGLE CROME मध्ये लिंक ओपन करून आपल्या मोबाइलला अँप इन्स्टॉल करून किंवा डेस्कटॉप किंवा निदेशक सांस्कृतिक चळवळ व्हाट्सअप ग्रुप मध्ये खास आपल्या साठी -- http://nsc-suren.blogspot.com/

निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION चे आयोजण , संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आता , NSC App वर

Image
सर्व संगीत प्रेमी साठी , आनंदाची बातमी , निदेशक सांस्कृतिक चळवळ (NSC) Song From Home संकल्पना आधारित ONLINE KARAOKE COMPETITION चे आयोजण , संपूर्ण डिजिटल व्यासपीठ आता , NSC App वर , आताच download करा, घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या सुचना - सर्व सभासदना/ रसिक प्रेमीजन यांना सूचना कि , प्रथम अँप लिंक crome browser मध्ये ओपन करून आपल्या मोबाइलला ला अँप इन्स्टॉल करावा व पर्व 3 , प्रथम चरण मधील , सर्व स्पर्धाकाना सूचना कि , त्यांना आपले गाणे , NSC App वर नोंदणी करावे तसेच संपूर्ण गायक वर्ग यांना विनंती कि त्यांनी आपली निवडक उत्कृष्ट गाणी बेस्ट प्रॅक्टिस म्हणून अँप वर पोस्ट करावी , धन्यवाद App Link -   https://strong-ray-6120.glideapp.io/ श्रम,परिश्रम,प्रेरणा व नीसांच ...🎻 लक्ष्मण जाधव , आयटीआय , औंध , पुणे रचानात्मक ध्येय मिळवण्यासाठी घेणात आलेल्या श्रमाला सर्जनात्मक श्रम म्हणतात. कागदाचा उपयोग करून ओरिगामी कलेचा वापर करणे, (ओरिगामी म्हणजे मूळची जपानी कला. 'ओरु' म्हणजे घडी घालणे आणि...