औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव निमित्त , देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा चे आयोजन
औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव निमित्त , देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा चे आयोजन स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव निमित्त ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे संस्थेतील प्रक्षिक्षणार्थी कर्मचारी यांचे करिता कराओके देशभक्ती पर हिंदी/मराठी गीत गायन स्पर्धा चे आयोजन स्वातंत्र दिन दिनांक १५.०८.२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता , संस्थेतील NSS हॉल, मध्ये करण्यात आले होते , या कार्यक्रमाला मुख्य अथिति म्हणून श्री. प्रदीपजी घुले साहेब , सहसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय , अमरावती , श्री. नरेंद्र येते साहेब , श्री. कमलाकर विसाळे साहेब , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , अमरावती , श्री. विवेक पडोळे साहेब , प्राचार्य , मोझरी , श्री. रवींद्र लोखंडे साहेब , श्री. कुमरे साहेब , श्री. जवंजाळ साहेब , सोबत संस्थेच्या प्राचार्या सौ. मंगला देशमुख मॅडम श्री. राजेश जी चुलेट साहेब यांची उपस्तीथी होते , सर्पप्रथम मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला नंतर अमरावती विभाग मध्ये खात्या मार्फत २०२१-२२...